…आणि विमान घसरलं

April 10, 2016 6:11 PM0 commentsViews:

हैदराबादध्ये दुरुस्तीसाठी क्रेनच्या साह्याने शेडमध्ये नेण्यात येणारं एअर इंडियाचं विमान घसरल्याची दुर्घटना घडलीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. दुरुस्तीसाठी क्रेनच्या साह्याने हे विमान विमानतळावर घेऊन जाण्यात येत होतं. मात्र, हे विमान बेगमपेट विमानतळाजवळ पोहचले असता विमानतळाच्या जवळ असलेल्या घराच्या भींतीवर क्रेनमधून घसरलं. बेगमपेट हे हैदराबादचं जुनं विमानतळ आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा