मायावतींना दिलासा

March 22, 2010 11:41 AM0 commentsViews:

22 मार्चनोटांच्या हार घातल्याप्रकरणी मायावतींची सीबीआय चौकशी होणार नाही. काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका मेळाव्यात मायावतींनापैशांचा हार घालण्यात आला होता. याप्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच मागणी विरोधकांनी केली होती. तसेच सीबीआय चौकशीसाठी अलाहाबाद कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

close