खवल्या मांजर आढळलं

April 10, 2016 9:37 PM0 commentsViews:

नांदेडच्या बिलोली तालुक्यात मलकापूर शिवारात एक भलं मोठं खवल्या मांजर आढळलं. 4 फुट लांब असलेल्या या खवल्या मांजराचं वजन तब्बल 40 किलो होतं. उन्हाळ्याच्या झळा आता आणखीनच तीव्र झाल्यात. त्यामुळं इतर वन्य पाण्याप्रमाणेच हे मांजर पाण्याच्या शोधात लोकवस्तीत आलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एका सर्पमित्राने त्याला पकडलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा