महिलांनी रोखली तपोवन एक्सप्रेस

March 22, 2010 11:49 AM0 commentsViews: 22

22 मार्चमहाराष्ट्र निराधार आणि देवदासी महिला संघटनेने आज राज्यभर आंदोलने केली. राज्यातील देवदासींचा सर्व्हे करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये या महिलांनी तपोवन एक्सप्रेस रोखून धरली. याप्रकरणी 20 महिलांविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मालेगावमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. तिथे एका बसवर दगडफेक करण्यात आली.

close