अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

March 22, 2010 12:06 PM0 commentsViews: 4

22 मार्च औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली. महापालिकेच्या सर्वच वॉर्ड कार्यालयांसमोर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रांगा लागल्या होत्या.सर्वच प्रमुख पक्षांच्या तसेच काही अपक्ष उमेवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे.

close