‘सुलतान’चा टिझर रिलीज

April 12, 2016 6:11 PM0 commentsViews:

सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘सुलतान’चा पहिला टिझर अखेर रिलीज करण्यात आलाय. या टिझरमध्ये सलमान एका रांगड्या पैलवानाच्या अंदाजात दिसून येतो. कुस्तीच्या अखाड्यात कुस्ती खेळणार्‍या सुलतानचा जयघोष ऐकायला मिळतो. यशराज फिल्म्स निर्मित आणि अली अब्बास झफर द्वारा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 6 जुलै रोजी रिलीज केला जाईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा