दिग्गजांसह प्रियांका,सानियाचा ‘पद्म’ गौरव

April 12, 2016 7:19 PM0 commentsViews:

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (मंगळवारी)पद्म पुरस्कारांचं दुसर्‍या टप्प्यात वितरण पार पडलं. विख्यात अभिनेते रजनीकांत, माध्यम क्षेत्रातले दिग्गज रामोजी राव, शास्त्रज्ञ व्हि.के. अत्रे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका गिरिजा देवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. विख्यात मूर्तीकार राम सुतार, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि टेनिसपटू सानिया मिर्झालाही पद्म पुरस्कारांनी गौरविण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा