हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चौकशीची मागणी फेटाळली

March 22, 2010 12:15 PM0 commentsViews: 1

22 मार्च 26/11 च्या खटल्याचा अंतिम युक्तीवाद सध्या सुरू आहे. या प्रकरणी हेडलीची व्हिडिओ कान्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची मागणी आज कोर्टाने फेटाळली. त्याच्या वकिलांनी ही मागणी केली होती. याआधी कसाबवरील गुन्ह्यांबाबत सरकारी वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आज फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन या दोघांबाबतचा युक्तीवाद सुरू आहे. उद्या सरकारी वकिलांचा युक्तीवाद पूर्ण होत असून या खटल्यातील हा महत्वाचा टप्प असणार आहे.

close