‘विहीर’ची टीम नाशिकमध्ये

March 22, 2010 12:19 PM0 commentsViews: 1

22 मार्च विहीर सिनेमा गेल्या शुक्रवारी महाराष्ट्रात रिलीज झाला. रिलीजनंतर विहीर सिनेमाची टीम नाशिकमध्ये आली होती. सिनेमाचा लेखक आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि सिनेमातली बच्चेकंपनी या पत्रकार परिषदेला हजर होती. नाशिकमध्ये 'वळू'ला जसा प्रतिसाद मिळाला, तसा 'विहीर'ला मिळावा, असे आवाहन यावेळी उमेश कुलकर्णीने केले.

close