मुलीच्या भेटीसाठी 13 दिवसांपासून उपोषण

April 13, 2016 6:34 PM0 commentsViews:

पुण्यातील तेजसिंग गायकवाड यांनी समान पालकत्व मिळावं यासाठी गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू केलय. त्यांच्या घटस्फोटाची केस कौटुंबिक न्यायालयात आहे. दरम्यान या मुलीचं समान पालकत्व मिळावं यासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केला पण पंधरा दिवसांतून केवळ दोन तास भेटण्यास दिलं जात असल्याने त्यांनी उपोषण सुरू केलंय. वडिलांना न्यायालयात दुजाभाव केला जातो आईलाच सगळे अधिकार दिले जात असल्याची तक्रार त्यांनी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा