पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात

April 15, 2016 10:48 PM0 commentsViews:

petrol_price_hike

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा कपात झाली आहे. पेट्रोलच्या किमतीत 74 पैसे तर डिझेलच्या किमतीत 1 रुपये 30 पैसे कपात केली आहे. आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचा देशांतर्गत बाजारपेठेतील दर कमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पहिल्यांदाच या दोन्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा