शिक्षकांना अतिरिक्त कामे नकोत

March 23, 2010 9:49 AM0 commentsViews: 1

23 मार्चप्राथमिक शिक्षकांना जनगणना आणि निवडणुकी व्यतिरिक्त इतर कोणतीही कामे लावू नयेत, असा निकाल आज मुंबई हायकोर्टाने दिला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती आर. एन. सावंत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

close