वसईच्या लाठीमार प्रकरणी मुख्यमंत्री देणार उत्तर

March 23, 2010 10:50 AM0 commentsViews: 1

23 मार्चवसईत झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या मुद्द्यावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. विरोध केलेल्या ग्रामसभांच्या गावांना महापालिकेत समाविष्ट करू नये. वसई शहरालासुध्दा त्यातून वगळावे, लाठीमाराचे आदेश कोणी दिले, याची चौकशी करावी, अशा मागण्या वसईचे आमदार विवेक पंडित यांनी केल्या आहेत.

close