मुंबई-आग्रा हायवेवर अपघात, 6 दगावले

March 23, 2010 11:00 AM0 commentsViews: 25

23 मार्चमुंबई-आग्रा हायवेवर घोटीजवळ झालेल्या अपघातात 6 साईभक्त दगावले. तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सगळेजण मुंबईतील नागपाडा येथील रहिवासी आहेत. रामनवमी उत्सवासाठी ते शिर्डीला जात होते. त्यांची क्वालिस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. जखमींवर नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांची नावे पुढीलप्रमाणे- सुनील माथररमेश परमारमलीअप्पा बरलंकीअविनाश मकवनाहरिअप्पा अयप्पाअबू निसार अन्सारी

close