राज ठाकरे दुष्काळ दौर्‍यावर रवाना

April 19, 2016 10:48 PM0 commentsViews:

..

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून मराठवाड्याच्या दुष्काळी दौर्‍यावर आहेत. आज रात्री लातूर एक्स्प्रेसनं राज ठाकरे आणि मनसेचे नेते लातूरकडे रवाना झाले. दुष्काळ निवारणासाठी सरकारला गांभीर्य नाही. सेल्फी आणि हेलिपॅडवर पाणी मारणे यासारख्या छोट्या गोष्टींना महत्व देवून मोठ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जावू नये असंही ते म्हणाले. राज ठाकरे उद्या लातूर आणि निलंगा तालुक्यातल्या गावांना भेट देणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा