गोरेगाव ते बोरीवली दरम्यान दोन दिवस पाणी बंद

March 23, 2010 11:06 AM0 commentsViews: 6

23 मार्चएकीकडे 15 टक्के पाणीकपात सुरू असताना आता गोरेगाव ते बोरीवली दरम्यान येत्या 25 आणि 26 मार्चला24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तानसा पश्चिम पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मालाड इथे पाइपलाइनमधून होणारी गळती दुरुस्त करण्यासाठीही या काळात काम केले जाणार आहे.

close