रा. प. नेने यांचे निधन

March 23, 2010 11:10 AM0 commentsViews: 1

23 मार्चकम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि पुरोगामी विचारवंत रा. प. नेने यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. अनेक राजकीय आणि सामाजिक चळवळींशी ते निगडीत होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लॉ कॉलेज रोडवरच्या त्यांच्या भावाच्या घरी ठेवण्यात येणार आहे.

close