तब्बल 1800 वर्षं जूनं जलकुंड अजूनही मुंबईकरांची तहान भागवण्यास सक्षम

April 21, 2016 1:58 PM0 commentsViews:

21  एप्रिल :  मुंबईतील नॅशनल पार्कमध्ये सुमारे 1800 वर्ष जुन्या असणार्‍या कान्हेरीच्या गुंफामध्ये असणार्‍या जलकुंडातील पाण्याचा वापर अजूनही मुंबईकरांना तहान भागवण्यासाठी सक्षम आहेत.

इतक्या वर्षानंतरही धो धो पाऊस पडणार्‍या या भागात पाणी साठवण किंवा पाणी जमिनीत मुरू देण्यासाठी कोणतीच व्यवस्थाच केली गेली नाहीये. ईसवी सन पूर्व दुसर्‍या शतकात बांधकाम करत असताना अगदी मोजकी साधने हाताशी असताना पावसाचं पाणी कसं साठवता येइल याचा विचार केला गेला होता. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतरही त्याचा उपयोग पर्यटकांना आपली तहान भागवण्यासाठी होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा