शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची तयारी

March 23, 2010 12:21 PM0 commentsViews: 1

23 मार्चसामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची तयारी आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत दाखवली. या हत्येप्रकरणात आतापर्यंत 6 जणांनाअटक करण्यात आली आहे. पण सतीश शेट्टी यांचे समर्थक आणि कुटुंबीय झालेल्या तपासावर समाधानी नाहीत, असेही आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे. याबद्दलचा प्रश्न अरुण गुजराथी यांनी विचारला होता.

close