मुंबईच्या लोकलमध्ये अवतरले ‘प्रभू’

April 21, 2016 6:00 PM0 commentsViews:

 मुंबई – 21 एप्रिल : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबई लोकलने प्रवास करून सर्वांना एकच धक्का दिला. करी रोड ते सीएसटी स्टेशन असा लोकलने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी गप्पा मारल्यात. या प्रवासादरम्यान एका प्रवाशाने सुरेश प्रभूंना आपल्या अपत्याची लग्नपत्रिका पण दिली. पत्रिका पाहून त्यांनी आपल्या डायरीत त्याची नोंद करायलाही सांगितलं. लोकलवारीनंतर सुरेश प्रभू मंत्रालयाकडे रवाना झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा