कोकण पॅकेजवरून सभात्याग

March 23, 2010 12:34 PM0 commentsViews: 79

23 मार्च कोकण पॅकेजच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत आज विरोधकांनी सभात्याग केला. कोकण पॅकेजची माहिती द्या, पहिल्या टप्प्यात किती खर्च केला त्याची माहिती द्या, अशी मागणी विरोधकांनी केली.जलसंपदा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार माहिती देण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे विरोधकांनी घोषणाबाजी देत सभात्याग केला.

close