‘पोलीस संरक्षणाचा आमदारांकडून गैरवापर’

March 23, 2010 12:54 PM0 commentsViews: 3

23 मार्चआमदारांना दिलेल्या पोलीस संरक्षणाचा त्यांच्याकडून गैरवापर झाल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानपरिषदेत निदर्शनास आणून दिले. एका आमदाराने तर पोलीस संरक्षणातच अतिरेक्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचे नाव न घेता आर. आर. पाटील यांनी सभागृहाला सांगितले. पोलीस संरक्षणात आंदोलन केलेल्या आमदारांचे संरक्षण काढून घेतले. त्यापैकी काही आमदारांना संरक्षण परत देण्याबाबतचा एक प्रस्ताव सरकारकडे सादर झाला आहे. त्यावर विचार करू, असे आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले.

close