भारतात आथिर्क मंदीचं सावट नाही – माँटेकसिंग अहलुवालिया

October 12, 2008 2:00 PM0 commentsViews: 51

12 ऑक्टोबर, मुंबईभारतावर मंदीचं सावट नसल्याचं केंद्रीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी स्पष्ट केलं आहे. जगभरातल्या घडामोडींचा भारतावर परिणाम होतोय आणि म्हणून आपला विकास दर थोडा कमी करण्याची शक्यता आहे, पण ही मंदी नसून भारतीय बँकिंग सिस्टीम सुरक्षित असल्याचं त्यांनी म्हटलंय. ' भारताचा प्रगतीचा दर साडेसात ते आठ टक्क्यांपर्यंत जाईल. पण ही मंदी नाही. भारताच्या बँकिंग सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम नाहीत. अर्थमंत्री आणि आरबीआयनं तसं सांगितलं आहे', असं अहलुवालिया यांनी म्हटलं आहे.

close