डॉ.नरेंद्र जाधव, नवज्योतसिंग सिद्धु आणि मेरिकॉम राज्यसभेवर

April 22, 2016 10:28 PM0 commentsViews:

22 एप्रिल : राज्यसभेसाठी केंद्र सरकारने सहा जणांची नाव जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धु, बॉक्सर मेरिकॉम आणि भाजपचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांची निवड करण्यात आलीये. आणि पत्रकार स्वप्नदास गुप्ता यांचाही समावेश आहे.narendra_jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारसीनंतर विविध क्षेत्रातल्या गणमान्य व्यक्तींची राष्ट्रपती खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करत असतात. केंद्र सरकारने याआधीच नाव निश्चित केली होती त्यावर आज शिक्कामोर्तब झालंय. एकूण सात जागा रिक्त असून त्यापैकी सहा नावाची घोषणा करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा