मोडकळीस आलेल्या बिल्डिंगचा पुनर्विकास करण्याचा निर्णय

March 23, 2010 3:17 PM0 commentsViews: 21

23 मार्च दक्षिण मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त 66 इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. मुंबईत 16 हजार उपकरप्राप्त इमारती असून त्यापैकी 66 इमारती मोडकळीस आल्या आहेत. या 66 इमारतींचा पुनर्विकास लवकरच करुन त्यातील सर्व रहिवाशांना तीनशे स्केअर फुटांची घरं दिली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली. तर या निर्णयाची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली.

close