पेट्रोल, डिझेल महागणार

March 24, 2010 8:36 AM0 commentsViews: 2

24 मार्च1 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढणार आहेत.देशातील 13 शहरांमध्ये ही भाववाढ होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. पेट्रोलच्या दरात 41 पैशांनी वाढ होईल. तर डिझेलच्या दरात 26 पैशांनी वाढ होईल.

close