सोलापूरमध्ये कॉलर्‍याचा 13 वा बळी

March 24, 2010 10:27 AM0 commentsViews: 2

24 मार्चसोलापूरमध्ये कॉलराच्या साथीने 13 वा बळी घेतला आहे. सुनील आव्हाड या पेशंटचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे आलेली साथ अजूनही आटोक्यात येत नाही. अनेक उपाययोजना करुनही साथ आटोक्यात आणण्यास प्रशासन अपयशीच ठरत आहे.

close