मुंबईत हरीश चेंबर इमारतीला आग

April 28, 2016 1:12 PM0 commentsViews:

harish_chemberमुंबई – 28 एप्रिल : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील लायन्स गेटजवळ हरीश चेंबर इमारतीला भीषण आग लागलीये. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरही आग लागलीये. आग विझवण्यासाठी 5 फायर इंजिन आणि 4 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचं काम सुरू आहे. आगीच्या दुर्घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झालीये. उपाययोजना म्हणून लायन्स गेट जवळील वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आलीये. ही आग कशी लागली हे अद्याप कळू शकलं नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा