नाशिकमध्ये गुंतवणूकदारांना गंडा

March 24, 2010 12:04 PM0 commentsViews: 1

24 मार्चनाशिकमधील साडेतीनशे गुंतवणूकदारांना ऑरम रिऍलिटी लिमिटेड या कंपनीने गंडा घातला आहे. तब्बल 35 कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन कंपनीचे मॅनेजर हेमंत मेहता यांनी पोबारा केला आहे. अंबड पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास लावावा, अशी गुंतवणूकदारांची मागणी आहे.

close