बिपाशा-करण सिंग लग्नबेडीत

May 1, 2016 1:56 PM0 commentsViews:

बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं शनिवारी शुभमंगल झालं. मुंबईतल्या सेंट रेझिस हॉटेलमध्ये हा शानदार विवाहसोहळा संपन्न झालाय. या सोहळ्याला बिपाशा आणि करणचे जवळचे मित्र उपस्थित होते. या सोहळ्याला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा शमिता शेट्टी, डिझायनर रॉकी एस, अभिनेत्री सोफी चौधरी, अनुष्का दांडेकर यांचा समावेश होता. लग्न सोहळ्यालाही बॉलिवूडमधले अनेक मान्यवर उपस्थित होते. करणचं हे तिसरं तर बिपाशाचं मात्र पहिलं लग्न आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा