रघुवंशी यांच्यावर गदा

March 25, 2010 7:17 AM0 commentsViews: 1

25 मार्चएटीएसप्रमुख के. पी. रघुवंशी यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. मीडियाला दहशतवाद्यांची माहिती देणे रघुवंशींना भोवले आहे. आता त्यांच्या पदावर राकेश मारियांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पुणे स्फोटाच्या संदर्भात नुकतेच दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्याबाबत रघुवंशी यांनी मीडियाला माहिती दिली होती. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने नाराजी व्यक्त केली होती.

close