सावकाराच्या ताब्यातुन जमिनींची मुक्तता लवकरच- उपमुख्यमंत्री

October 12, 2008 2:28 PM0 commentsViews: 7

12 ऑक्टोबर, कोल्हापूरराज्यातील शेतकर्‍यांच्या सावकारांनी बळकावलेल्या जमिनी परत करण्यासाठी नवा कायदा अंमलात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी एका सभेत सांगितलं.सावकारी पाश आवळण्यासाठी लवकरच सावकारी कायदा अंमलात येईल.राज्य सरकारनं त्या कायद्याला मंजुरी दिली असून लवकरच सावकारांच्या ताब्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी परत करणार आहोत. हा कायदा राज्य सरकारनं केंद्राकडं मंजुरीसाठी पाठवला असल्याचं पाटील यावेळी सभेत म्हणाले.

close