‘झरे खोदून पाण्याचा शोध’

May 2, 2016 3:48 PM0 commentsViews:

मराठवाड्यात एक एक थेंब पाण्यासाठी लोकांना वणवण भटकंती करत आहेत. एक हंडा पाणी मिळालं तरी त्यांना देव भेटल्याचा आनंद होतोय.अजिंठा खो-यातही पाण्याचं दुर्भिक्ष झालंय. खोर्‍यातील वाघोरा नदी आटल्यानं डोंगरमाथ्यावरील नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. वाघोरा नदीच्या पात्रात झरे खोदून नागरिक पाणी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा