आणि शेतात घुसून सलमान-अनुष्काने मारला टोमॅटोवर ताव

May 5, 2016 6:52 PM0 commentsViews:

बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ‘सुल्तान’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांचा भेटीला येणार आहे. पण शूटिंगमधून मिळालेल्या फावल्या वेळात मजा मस्ती करताना दिसत आहेत. सल्लू आणि अनुष्काने शेतात जाऊन टॉमेटो खाल्ले तर दाताने ऊस सोलला. या सिनेमाचं शूटिंग पंजाबमध्ये सुरु आहे. निर्देशक अली अब्बास जफर याने दोघांचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात सलमान टॉमेटो तोडताना दिसत आहे तर अनुष्का ऊस खाताना दिसत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close