‘आर्ची’ची शाळा झाली सैराटमय…

May 6, 2016 2:44 PM0 commentsViews:

सैराट सिनेमा रिलीज होऊन आठवडा उलटला तरी अकलूजकरांची झिंग काही उतरताना दिसत नाहीये. नागराज मंजुळेंच्या या ग्रामीण लव्ह स्टोरीला सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. या सिनेमाची अभिनेत्री आर्ची उर्फ रिंकू राजगुरू हिच्या अकलूज या जन्म आणि कर्म भूमीतील लोकं आपल्या लाडक्या लेकीची अदा, अभिनय आणि डान्स पाहून खरोखरच सैराट झाले आहेत. तसंच आर्चीचं तीच्या शाळेतही भरपूर कौतुक होत आहे. आर्चीच्या शाळेची ही सफर…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा