पाहा भुजबळांचा 100 कोटींचा आलिशान बंगला

May 7, 2016 2:08 PM0 commentsViews:

07 मे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जेलमध्ये असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीचे काही फोटो समोर आले आहे. हा नाशिमध्ये असलेल्या 100 कोटीच्या बंगल्याचे फोटो समोर आले आहे. हा बंगाल मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक येथे असून या बंगल्यात जवळपास 25 मोठे आलिशन खोल्या आहेत. एक मोठे स्विमिंग पुल,टेनिस कोर्ट,व्यायामासाठी मोठी जीम, महागाड्या शोभेच्या वस्तू, महागडे चित्र आणि फर्निचर आहेत. हे फोटो पाहून तुम्ही समजू शकता की हा बंगला किती आलिशन आहे. विशेष म्हणजे भुजबळांकडे तब्बल 2500 कोटींची संपत्ती आहे त्यातला हा छोटासा नमुना म्हणावा लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा