‘सैराट’चे धडाकेबाज डायलॉग…

May 7, 2016 8:21 PM0 commentsViews:

“तू पुन्हा त्याला हात तर लावून बघं…नाय तुझं थोबाडं फोडलं तर नावाची आर्ची नाय…मला काय करायचं…तू पुन्हा त्याला हात तर लावून बघं…मला काय करायचं सांगती इंग्लिश मधणं…” सैराटमध्ये आर्चीच्या या बेधडक डायलॉगमुळे थिएटरमध्ये एकच शिट्टा आणि अवाक् होऊन प्रेक्षक पाहातचं राहता…सैराटमधील एका पेक्षा एक डायलॉग खास तुमच्यासाठी…पुढील डायलॉग पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा…


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा