विजयाचा हिरो सचिन

March 26, 2010 10:26 AM0 commentsViews: 3

26 मार्चसचिनच्या मुंबईने धोणीच्या चेन्नईचा सुपर पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो ठरला तो कॅप्टन सचिन तेंडुलकर. शिखर धवनबरोबर ओपनिंगला आलेल्या सचिनने सुरुवातच आक्रमक केली. ओपनिंगला आलेला सचिन शेवटपर्यंत मैदानावर उभा राहिला आणि मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. सर्वाधिक रन्स करणार्‍या बॅट्समनच्या यादीत सचिन आता दुसर्‍या क्रमांकावर आहे.

close