वाईनउत्पादक निराश

March 26, 2010 2:02 PM0 commentsViews: 1

25 मार्चनाशिकच्या वाईन उत्पादक शेतकर्‍यांनी राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या दोन वर्षात वाईनरींनी द्राक्षे न उचलल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबद्दल वाईन ग्रोवर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 50 कोटींच्या सॉफ्ट लोनची मागणी केली होती. मात्र, अर्थसंकल्पात त्याचा समावेश नसल्याने हे शेतकरी नाराज झाले आहेत.

close