बेंटलेची सुपरफास्ट एसयुव्ही भारतात लाँच

May 9, 2016 7:24 PM0 commentsViews:

प्रसिद्ध ब्रिटीश कंपनी बेंटलेने पहिली लक्झरी एसयुव्ही बेंटेएगा आता भारताच्या रस्त्यावर सुसाट धावणार आहे. या गाडीचं वैशिष्टय म्हणजे खडतर रस्त्यावर या गाडीचा वेग कमी होणार नाही असा दावा या कंपनीने केलाय. या कारचा टॉप स्पीड हा ताशी 301 किमी इतका आहे. या कारची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल 3.85 कोटी इतकी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close