अनुकंपा बेरोजगारांना मिळणार भत्ता

March 26, 2010 2:14 PM0 commentsViews: 170

26 मार्च अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्यांना यापुढे नोकरी मिळेपर्यंत राज्यसरकार भत्ता देणार आहे.सामान्यप्रशासन राज्यमंत्री फौजिया खान यांनी ही माहिती दिली आहे. आज विधानसभेत यावरची लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. राज्यातील अनुकंपाधारकांना नोकरी मिळण्यात येणार्‍या अडचणी तसेच होणारा विलंब लक्षात घेता अनुकंपाधारकांची वयोमर्यादा वाढवण्याची मागणी या लक्षवेधीद्वारे करण्यात आली.

close