अर्थसंकल्पावर 29 आणि 30 रोजी चर्चा

March 26, 2010 2:17 PM0 commentsViews: 1

26 मार्चनुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावर येत्या 29 आणि 30 तारखेला चर्चा होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत आमदार अर्थसंकल्पावर चर्चा करतील. आणि त्यावर 30 तारखेला दुपारनंतर अर्थमंत्री उत्तर देतील. याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या चर्चेत समाधानी आणि नाखूष असलेल्या दोन्ही आमदारांच्या प्रतिक्रिया सभागृहात उमटतील.

close