नाशिकमध्ये पुन्हा वाहन जळीतकांड, सहा गाड्या जळून खाक

May 11, 2016 12:44 PM0 commentsViews:

nashik411 मे : नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहन जळीतकांड घडलंय. डीजीपीनगर येथील श्री अपार्टमेंट च्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या सहा गाड्या सायकल जाळण्यात आल्या आहेत.

समाजकंटकाकडून परिसरात दहशत पसरवण्यासाठी या गाड्या जाळ्याचं नागरिकाचं म्हणणं आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी मात्र ही घटना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाली असावी असा अंदाज व्यक्त केलाय. तीन वर्षांपूर्वी नाशिक मधूनच गाड्या जाळण्याच्या प्रकाराला सुरुवात झाली. हाच प्रकार पुण्यातही घडलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा