लोककला जागर संमेलन नाशिकमध्ये

March 26, 2010 2:31 PM0 commentsViews: 4

26 मार्चलोककलांना संजीवनी देण्याच्या उद्देशाने शनिवारी नाशिकच्या रवींद्र नाट्य मंदिरात लोककला जागर संमेलन आयोजित केले गेले आहे.यामध्ये लोकशाहीर संभाजी भगत, तुळशीराम जाधव यांच्यासह जोगते तानाजी पाटील त्यांच्या कला सादर करणार आहेत. तसेच लोककलेच्या नावाने हा परिसंवादही होणार आहे. लोककलांभोवतीचे अंधश्रद्धांचे कुंपण दूर करून, समाज प्रबोधनासाठी त्यांचा वापर वाढवण्याची गरज या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक गंगाधर अहिरे यांनी व्यक्त केली.

close