पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी फत्ते

May 11, 2016 3:13 PM0 commentsViews:

11 मे : जालना जिल्ह्याच्या अन्सर शेख या 21 वर्षांच्या ऑटो रिक्षाचालकाच्या मुलाने यूपीएससी सारख्या अतिशय कठीण परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं आहे. राज्यात अल्पसंख्याक समाजातून सर्वात कमी वयात आयएएस होण्याचा मान अन्सरने मिळवीला आहे. अन्सरला युपीएससी च्या परीक्षेच्या निकालात 361 रँक मिळाली आहे. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असताना मराठवाड्यात सारख्या दुष्काळग्रस्त भागातून अन्सर शेख याने यश मिळवलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा