उद्धव ठाकरेंना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

May 12, 2016 10:22 AM0 commentsViews:

Uddhav thackrayaaमुंबई – 12 मे : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (गुरुवारी) सकाळी 7.45 ला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलंय.

उद्धव ठाकरे काल बुधवारी रुटिन चेकअपचा भाग म्हणून त्याची अँजिओग्राफी तसंच रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. वैद्यकीय चाचण्याचा अहवालही नॉर्मल असून उद्धव ठाकरेंची प्रकृती ठणठणीत आहे असं डॉक्टरांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा