वेल डन अब्बा रिलीज

March 26, 2010 3:27 PM0 commentsViews: 5

26 मार्चश्याम बेनेगल यांचे दिग्दर्शन असलेला वेल डन अब्बा हा सिनेमा आज रिलीज झाला. नेहमीच वेगळ्या भूमिकेत दिसणारा बोमन इराणी या सिनेमात टॅक्सी ड्रायव्हर बनून आपल्यासमोर येतोय. स्वत:च्या मुलीसाठी नवरा शोधणार्‍या बापाची भूमिका तो करतोय. खास श्याम बेनेगल टच असलेल्या या सिनेमात राजकीय विडंबनही आहे. मिनिषा लांबा, समीर दत्तानी यांच्याही भूमिका सिनेमात आहेत.

close