सोलापुरात कॉलर्‍याचा 14 वा बळी

March 27, 2010 7:38 AM0 commentsViews: 3

27 मार्चसोलापूरमध्ये कॉलर्‍याच्या साथीने आज 14 वा बळी घेतला. गेले काही दिवस सोलापुरात कॉलर्‍याचे थैमान सुरूच आहे. अनेक उपाययोजना करुनही साथ आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश येत नाही. दूषित पाण्यामुळे ही साथ पसरल्याचे नागिरकांचे म्हणणे आहे.

close