मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या आई पहिल्यांदाचं 7 रेसकोर्सवर

May 15, 2016 9:32 PM0 commentsViews:

Cif-Z1iUoAMuH92

15 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीर्घ कालावधीनंतर आपल्या मातोश्रींची भेट घेतली. देशाचा कारभार आणि मेक इन इंडियासाठी मोदी बराच काळ देशाबाहेरील कामात व्यग्र असतात. त्यामुळे त्यांचं त्यांच्या मातोश्रींशी नेहमी भेटणं होत नाही. म्हणूनच त्यांनी आपली सर्व कामं बाजूला ठेऊन मतोश्रींची भेट घेतली आणि त्यांच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या.


माय-लेकरांच्या या भेटीचे फोटोज् मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनही शेअर केली आहेत. मोदी आणि त्यांच्या मोतोश्रीची ही भेट 7 RCR वर झाली, मोदींच्या मोतोश्री आपल्या मुलाला भेटण्यासाठी बंगल्यावर पोहचल्या होत्या. त्या आता गुजरातला रवाना झाल्याचं मोदींच्या ट्विटवरुन समजतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा