1000 गुलाब पाठवणारा सोनलचा असाही ‘फॅन’

May 17, 2016 9:57 PM0 commentsViews:

चाहते आपल्या लाडक्या अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी काहीही करू शकतात. असाच एक चाहता आहे अभिनेत्री सोनल चौहानचा. जो रोज तिला 1000 गुलाबाची फुलं पाठवतो. सोनलला हा चाहता कोण आहे ते अजुनही माहित पडलेलं नाही. आतापर्यंत या चाहत्याने पाठविलेली 8 हजार गुलाबांची फुलं सोनलला मिळाली आहेत. हा चाहता कोण आहे हे माहित नसल्याने आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर फोटो शेअर करुन सोनलने आपल्या चाहत्याचे आभार मानले….


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close